1/12
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 0
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 1
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 2
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 3
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 4
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 5
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 6
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 7
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 8
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 9
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 10
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप screenshot 11
कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप Icon

कोहबी

शैक्षणिक व्यवसाय ॲप

Kohbee - Online Teaching App
Trustable Ranking Icon
1K+डाऊनलोडस
50MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
3.15.8(23-06-2023)
-
(0 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षामाहिती
1/12

कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप चे वर्णन

कोहबी हे खास शिक्षकांसाठी विकसित केलेले मोठे ऑनलाइन शैक्षणिक व्यवसाय ॲप आहे. अ‍ॅपमध्ये शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी, व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक सर्व वैशिष्ट्ये, साधने समाविष्ट आहेत. कोहबी सह तुम्ही खालील कार्ये करु शकता-


🌎 आमच्या वेबसाइट बिल्डरसह एक विनामूल्य वेबसाइट तयार करा

💻 वर्ग तयार करा व विद्यार्थी जोडा

🖥️ लाईव्ह वर्ग घ्या .

⏯ वर्गाचे रेकॉर्डिंग मिळवा

⏱ उपस्थितीची आपोआप नोंद.

📖 गृहपाठ, असाइनमेंट, अभ्यास साहित्य शेअर करा व गोळा करा.

🔔 विद्यार्थ्यांशी गप्पा मारा आणि सूचना पाठवा.

💰 पेमेंट गोळा करा.

💰 अभ्यासक्रमाची ऑनलाइन विक्री करा


लाइव्ह ऑनलाइन क्लास, स्टडी मटेरियल शेअरिंग, मोफत वेबसाइट, लेक्चर रेकॉर्डिंग, ऑनलाइन चाचण्या, चॅट्स, नोटिफिकेशन्स, ऑनलाइन कोर्स तयार करणे, ऑनलाइन व्हाईटबोर्ड व शिक्षकांच्या गरजा लक्षात ठेवून हे ॲप तयार केले आहे,ज्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवणे व अभ्यासक्रमाची विक्री शक्य होत आहे.


तुम्ही कोहबी ॲप वापरून कोणत्याही डिव्हाइससह लाईव्ह ऑनलाइन वर्ग घेऊ शकता, अभ्यासक्रम विकू शकता.तुम्ही स्वतः लाईव्ह क्लास घेणारे शिक्षक असाल तर अभ्यासक्रम प्लॅनर, ऑनलाइन व्हाईटबोर्ड आणि वेबसाइट बिल्डरची आवश्यकता तुम्हालाही असेल, तेव्हा कोहबी तुम्हाला मदत करेल. आत्ताच डाऊनलोड करा, ऑनलाइन शिकवा व सोप्या पद्धतीने घरुनच अभ्यासक्रमांची वेबसाइटवर विक्री करा.


कोहबी चे फायदे - भारताचे उच्च दर्जाचे ऑनलाइन शिकवणी ॲप:


सहजसोपे - डिजिटल क्लासरूम, एक विनामूल्य अभ्यासक्रम वेबसाइट आणि एक शिक्षक प्रोफाइल तयार करा आणि ऑनलाइन शिकवणे सुरू करा. वर्गाची लिंक, अभ्यासक्रमांची वेबसाइट तुमच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा.


सुरक्षित - कोहबी हे ऑनलाइन शिकवण्याचे सुरक्षित व्यासपीठ आहे. WhatsApp, Zoom किंवा Drive प्रमाणे कोहबी वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा वापरत नाही.


मोफत ॲप - कोहबी हे मोफत ऑनलाइन शिक्षणासाठीचे ॲप आहे. यासाठी सबस्क्रिप्शन शुल्क नाही. आम्ही अभ्यासक्रम नियोजक, विनामूल्य वेबसाइट बिल्डर, ऑनलाइन कोर्स तयार करण्याची साधने, वेबसाइट या स्वरूपात मदत पुरवतो.


वेळेची बचत- ऑनलाइन सत्रापूर्वी सूचना पाठवा किंवा ऑटोमॅटिक चाचणी करा, तुमच्या ऑनलाइन शिकवणीचे व्यवस्थापन करा व ऑनलाइन वर्ग सहज लाइव्ह करा.


आमच्या वेबसाइट बिल्डरचा वापर करा, ऑनलाइन चाचण्या घ्या व कार्यक्षम ऑनलाइन व्हाईटबोर्डसह शिकवा, अभ्यासक्रम नियोजकासह योजना आखा , नोट्स आणि अभ्यास साहित्य (पीडीएफ, एक्सेल, शब्द, व्हिडिओ फॉरमॅटमध्ये) शेअर करा.


सहज संवाद - मेसेजिंग टूलचा वापर करून तुम्ही ॲपमध्येच तुमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकता. ऑटोमॅटिक उपस्थिती आणि पेमेंट रेकॉर्ड- पेमेंट आणि उपस्थिती लिंक मिळवा.


सुरुवात कशी करावी?

कोहबी हे एक मोबाईल शिक्षणासाठीचे मोफत व्यावसायिक ॲप आहे जे तुम्हाला वेबिनार आयोजन, ऑनलाइन शिकवणी, अभ्यासक्रम आखणी, वेबसाइट निर्मिती, लाईव्ह चर्चा आयोजन अशा अनेक कामांसाठी मदत करते. आमच्या वेबसाइट बिल्डरसह विनामूल्य वेबसाइट तयार करा व शिकवण्यासाठी ऑनलाइन व्हाईटबोर्ड सहित सर्व आवश्यक सुविधा एका क्लिकवर मिळवा.


कोहबी च्या वेबसाइट बिल्डरचा वापर करा, कोर्स तयार करुन जास्त लोकांपर्यंत पोहोचा. या 3 सोप्या स्टेप्समध्ये तुमच्या विद्यार्थ्यांसोबत लाईव्ह वर्ग घ्या:


विनामूल्य साइन अप करा

वर्ग आणि विद्यार्थ्यांची बॅच तयार करा

विद्यार्थ्यांना जॉईन करण्यासाठी लिंक पाठवा

वर्ग लाईव्ह करा.


कोहबी कोण वापरू शकतो ?

घरबसल्या ऑनलाइन शिकवण्याच्या नोकऱ्यांची मागणी वाढत आहे, कोहबी सह तुम्ही कोर्स वेबसाइट तयार करु शकता, विकू शकता. कला आणि योगापासून, गणित आणि इंग्रजीपर्यंत कोणताही विषय,कौशल्य ऑनलाइन शिकवू शकता. ऑनलाइन शिकवण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांसाठी सुकर मार्ग तयार करणे हा आमच्या ॲपचा उद्देश आहे.


कोहबी ॲप खालीलपैकी कोणीही वापरू शकते-

ऑनलाइन शिक्षक

महाविद्यालयीन शिक्षक

कोचिंग सेंटरचे मालक

नृत्य शिक्षक

फिटनेस प्रशिक्षक

ऑनलाइन कोचिंग शिक्षक

होम/खाजगी शिकवणी शिक्षक

Youtuber व कंटेंट निर्माता

योग शिक्षक


हे ॲप तुम्हाला सुसज्ज वेबसाइट बिल्डर, त्रासमुक्त पेमेंट गेटवे, वापरायला सोपे ऑनलाइन शिक्षण देण्यासाठीचे प्लॅटफॉर्म देते. आमचे विनामूल्य ऑनलाइन शिक्षण देण्यासाठीचे ॲप शिक्षकांसाठी उपयुक्त आहे कारण ते त्यांना अभ्यासक्रम तयार करण्यात, विनामूल्य वेबसाइट तयार करण्यात आणि जगभरातील विद्यार्थ्यांशी जोडले जाण्यास मदत करते. या, कोहबी सह ऑनलाइन शिक्षण विकसित करूया!

कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप - आवृत्ती 3.15.8

(23-06-2023)
काय नविन आहे- Add Team members to your Kohbee account- Create Product Bundles- Create Product Categories and much more!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
0 Reviews
5
4
3
2
1

कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲप - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 3.15.8पॅकेज: com.Kohbee.live
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:Kohbee - Online Teaching Appगोपनीयता धोरण:https://kohbee.com/privacy-policyपरवानग्या:19
नाव: कोहबी: शैक्षणिक व्यवसाय ॲपसाइज: 50 MBडाऊनलोडस: 0आवृत्ती : 3.15.8प्रकाशनाची तारीख: 2024-06-08 09:42:24किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.Kohbee.liveएसएचए१ सही: 9C:00:95:84:75:5A:6A:F2:FA:0B:18:F3:F5:95:DE:5F:FF:78:29:25विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.Kohbee.liveएसएचए१ सही: 9C:00:95:84:75:5A:6A:F2:FA:0B:18:F3:F5:95:DE:5F:FF:78:29:25विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Animal Hide and Seek for Kids
Animal Hide and Seek for Kids icon
डाऊनलोड
Ultimate Car Drive
Ultimate Car Drive icon
डाऊनलोड
WTF Detective: Criminal Games
WTF Detective: Criminal Games icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Last Day on Earth: Survival
Last Day on Earth: Survival icon
डाऊनलोड
Westland Survival: Cowboy Game
Westland Survival: Cowboy Game icon
डाऊनलोड
Puss in Boots: Touch Book
Puss in Boots: Touch Book icon
डाऊनलोड
Zombie Cars Crush: Driver Game
Zombie Cars Crush: Driver Game icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Just Smash It!
Just Smash It! icon
डाऊनलोड